Sunday, September 14, 2025 03:45:27 PM
तपासाचा विस्तार करत पोलिसांनी गुजरात गाठले आणि तिथून आंदेकर कुटुंबातील चार जणांना बेड्या ठोकल्या.
Jai Maharashtra News
2025-09-14 13:47:26
गुरुवारी सिमेंट-काँक्रीटच्या ट्रकने धडक दिल्याने एका 12 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2025-09-13 16:02:31
सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बॉम्ब शोध पथके आणि सुरक्षा दल हॉटेल परिसरात तैनात करण्यात आली आहेत.
2025-09-13 14:34:41
जंगलात पोलिसांना एक शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. 24 तासांत त्याचं डोकंही मिळालं. मात्र, हा मृतदेह इतका विद्रुप होता की, त्याची ओळख पटवणं कठीण होतं. मग एआयच्या मदतीने..
Amrita Joshi
2025-09-13 12:48:28
मुंबईतील मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर येथील गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ पहाटे 3 वाजता पाच जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव कल्पेश भानुशाली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-11 15:17:05
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड, रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस; सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेण्याची संधी, 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश.
Avantika parab
2025-07-30 11:45:20
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने मैत्रीच्या आड लपवलेली घृणास्पद भावना उघड करत, लग्नासाठी नकार दिला म्हणून तरुणीवर थेट चाकूने हल्ला केला.
Samruddhi Sawant
2025-04-07 08:39:43
कोल्हापूरात 70 वर्षीय नराधमाने गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
2025-03-08 14:21:02
स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीने पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना थेट सवाल केला – “माझ्या बदनामीला जबाबदार कोण?” तिच्या या प्रश्नावर अधिकारीही काही उत्तर देऊ शकले नाहीत.
2025-03-07 09:37:56
बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले.
Manasi Deshmukh
2025-01-11 14:24:26
बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय मोर्चे काढून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली.
2025-01-05 18:45:47
दिन
घन्टा
मिनेट